Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Forum Super Search
 ↓ 
×
HashTag:
Freq Contact:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Blog Category:
Train Type:
Train:
Station:
Pic/Vid:   FmT Pic:   FmT Video:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    Topics:    

Search
  Go  
dark modesite support
 
Wed May 29 06:28:59 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
Post PNRPost BlogAdvanced Search
Filters:

Blog Posts by भावड्या
Page#    66 Blog Entries  <<prev  next>>
General Travel
28212 views
2

Sep 24 2020 (22:23)   ROHA/Roha (3 PFs)
भावड्या
भावड्या   105 blog posts
Entry# 4724376            Tags   Past Edits
Electric Konkan Rail - Roha to Ratnagiri from October 2020,
Entire Route till Thokur by May 2021
click here
रत्नागिरी ते रोहा कोकण रेल्वे धावणार विजेवर : आॅक्टोबर महिन्यात होणार चाचणी

रत्नागिरी
...
more...
ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत या मार्गावर विद्युतीकरणावर गाड्या सुरू करण्याचा मानस कोकण रेल्वे प्रशासनाचा आहे. त्यादृष्टीने पुढच्या महिन्यात याची चाचणी घेण्यात येणार आहे.
 
कोकण रेल्वेला इंधनापोटी मोठा खर्च करावा लागत आहे. हा खर्च कमी होण्यासाठी विद्युतीकरणाची प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिवी याठिकाणी ट्रॅक्शन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी ही चार उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून वायरिंग पूर्ण झाले आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात येईल. कोकण रेल्वेला विद्युतीकरणासाठी डिसेंबर २०२० ची कालमर्यादा देण्यात आली आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात काम थांबले होते. मात्र, एप्रिलनंतर आता वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या ७३८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सर्व गाड्या मे २०२१ पर्यंत विद्युतीकरणावर सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने गेल्या तीन वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. आता या कामाला गती आली आहे. रोहा ते वेर्णा (गोवा) आणि वेर्णा ते ठोकूर (कर्नाटक) या दोन टप्प्यांमध्ये हे काम होणार असून सुमारे ११०० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ४५६ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

Translate to English
Translate to Hindi

3 Public Posts - Thu Sep 24, 2020

1 Public Posts - Fri Sep 25, 2020
General Travel
13917 views
8

Sep 23 2020 (22:28)   SUR/Solapur (5 PFs)
भावड्या
भावड्या   105 blog posts
Entry# 4723748            Tags  
click here
सोलापूर ते पुणे- मुंबई अंतर होणार कमी ! रेल्वेचे दुहेरीकरण- विद्युतीकरण अंतिम टप्प्यात 

दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतरचे अपेक्षित बदल...

सोलापूर
...
more...
: बिग-वन ते कलबुर्गीपर्यंत विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर गाड्यांच्या वेग वाढणार असून सोलापूर- पुणे, सोलापूर- मुंबईसह अन्य मार्गांवरील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. मेल, एक्‍स्प्रेस, सुपरफास्ट आणि शताब्दी व अतिजलद गाड्यांच्या संख्येतही वाढ होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सोलापूर विभाग हा मोठा टर्मिनस होण्यास मदत होणार आहे.

 

भविष्यात 160 ते 180 किलोमीटरचे अंतर प्रतितास वेगाने धावणार आहे. दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्या क्रॉसिंगला थांबणार नसल्याने चोरी, दरोड्याचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. लोकप्रतिनिधींनी रेटा लावल्यास सोलापूर विभाग हे आगामी काळात दक्षिण भारतातील बेंगलोर, म्हैसूर, तिरुअंनतपुरम, चेन्नई, तिरुपती आणि कन्याकुमारी या ठिकाणांना जोडणारे मोठे टर्मिनस होऊ शकते. त्यातून मोठा महसूल जमा होईल. दुसरीकडे सोलापूरहून गुजरात, राजस्थान या विभागातील सोलापूर- जयपूर, सोलापूर- अहमदाबाद, सोलापूर- वैष्णवदेवी, सोलापूर- वाराणसी व सोलापूर- नागपूर या गाड्या सोलापुरातून सुटण्यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे सोलापूर व माढ्यातील खासदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.

 

गाड्यांचा वेग निश्‍चितपणे वाढेल विद्युतीकरण आणि दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग निश्‍चितपणे वाढणार आहे. प्रवाशांना कमी वेळेत जास्त अंतराचा प्रवास करणे शक्‍य होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर विभागात कोणत्या गाड्या वाढतील, हे निश्‍चित होईल. - प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे

Translate to English
Translate to Hindi
Info Update
27891 views
0

Aug 21 2020 (00:29)   KOP/Kolhapur SCSM Terminus (4 PFs)
भावड्या
भावड्या   105 blog posts
Entry# 4692006            Tags   Past Edits
New Train from 21/8/2020
00109/00110 कोल्हापूर--मुजफ्फरपूर Slip Special

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने सतरा वॅगन्सची किसान रेल सुरु केली आहे. उद्या, शुक्रवारपासून (दि. २१) आठवड्यातून एकदा ती धावेल.पाच वॅगन्सची गाडी क्रमांक ००१०९ ही कोल्हापुरातून मनमाडपर्यंत धावेल. तेथे देवळाली-मुजफ्फरपूर किसान रेल्वेला ती जोडली जाईल. परतताना ००११० या क्रमांकाने मनमाडमध्ये वेगळी होऊन कोल्हापूरला येईल. या गाडीला मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड व अहमदनगर
...
more...
हे थांबे आहेत.

पुढेदेखील जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा, इटारसी, पिपरिया आदी स्थानकांवर थांबणार आहे. तिला पाच वॅगन्स कोल्हापुरातून व दोन वॅगन्स दौंडमधून जोडल्या जातील. या गाडीला एकूण १७ वॅगन्स आहेत. देवळाली-मुजफ्फरपूर हा तिचा मूळचा प्रवास आहे. कोल्हापुरातून निघालेली किसान रेल मनमाडमध्ये तिला जोडली जाईल.
link- click here

Translate to English
Translate to Hindi
General Travel
129503 views
0

May 15 2020 (23:48)   CLA/Kurla Junction (8 PFs)
भावड्या
भावड्या   105 blog posts
Entry# 4628861            Tags   Past Edits
लॉकडाऊन काळात रेल्वेने पायाभूत सुविधांची कामे करण्यावर दिला भर 
मुंबई : लॉकडाऊन काळात उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे. या काळात रेल्वे प्रशासन पायाभूत कामे करण्यावर भर देत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते टिळक नगर, जेएनपीटी-पनवेल यादरम्यान कामे पूर्ण केली आहेत. लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेत रेल्वेतील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केली गेली आहेत. 
लॉकडाऊन कालावधीचा उपयोग कुर्ला ते टिळक नगर दरम्यानच्या जलमार्गाच्या रुंदीकरणाचे काम, जसईजवळील कराळ रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. कुर्ला ते टिळक नगर दरम्यान विद्यमान प्री-स्ट्रेस्ड स्लॅब पुल ४.५ मीटर स्पॅनचा असून ब्राह्मणवाडी नाल्याला जोडलेला अहे. पावसाळ्यात वाहणाऱ्या जादा पाण्याच्या मार्गाला जागा देण्यासाठी अतिरिक्त
...
more...
बॉक्स टाकण्यात आले. दोन ब्लॉक घेऊन १२ बॉक्सेस टाकण्यात आले. यासाठी महापालिका आणि राज्य सरकारशी समन्वय साधुन मशीन आणि मनुष्यबळाची सोय करण्यात आली.या कामाची तयारी ४ मेपासून सुरू केली होती. पहिल्या ब्लॉकमध्ये कट अँड कव्हर पद्धतीने ६ बॉक्स टाकण्यात आले. ८ मे रोजी दुसर्‍या ब्लॉकमध्ये आणखी ६ बॉक्सेस टाकण्यात आले. रोड क्रेनचे कामकाज सुलभ करण्यासाठी दोन टॉवर वॅगन वापरुन ओएचई स्लीव्ह केले.  ४०० टन क्षमतेची क्रेन, २ डंपर, २ पोकलेन्स, १ जेसीबी, ८० कामगार, ८ पर्यवेक्षक, २ अधिकारी इत्यादींनी हे काम पूर्ण करण्यासाठी अखंड काम केले. या अतिरिक्त बॉक्समुळे जलमार्ग ४.५ मीटर वरुन १०.५ मीटर करण्यात आला आहे.
 माल वाहतुकीस अडथळा न आणता जसाई जवळील कराल रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर लॉंचींगचे काम पूर्ण केले. चौथ्या टर्मिनलला जोडण्यासाठी कराळ रोड ओव्हर ब्रीजचे महत्वपुर्ण पायाभूत कामे केली गेली आहेत. या रोड ओव्हर ब्रीजसाठी ५४ मीटरचे ९० एमटी वजनाचे ७ संयुक्त स्टील गर्डर आणण्याचे आव्हानात्मक काम होते. जेएनपीटीकडून माल वाहतुकीला अडथळा न आणता फिजिकल डिस्टन्सचे पालन करून दोन क्रेनच्या साहाय्याने २० कामगारांनी काम पूर्ण केले.
(click here)

Translate to English
Translate to Hindi
General Travel
19517 views
1

Apr 20 2020 (13:32)   OKHA/Okha (3 PFs)
भावड्या
भावड्या   105 blog posts
Entry# 4613855            Tags   Past Edits
Mango Special Train ओखा-तिरुवनंतपुरम-ओखा (source-click here
20.04 ओखा
21.04 रत्नागिरी, कणकवली, मडगाव, उडुपी
24.04 तिरुवनंतपुरम, उडुपी, मडगाव, कणकवली, रत्नागिरी
Translate to English
Translate to Hindi

8660 views
0

Apr 22 2020 (11:59)
भावड्या   105 blog posts
Re# 4613855-1              
कोकणात पार्सल ट्रेन घेऊन आली औषधाचा साठा .....click here
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीत कोकण रेल्वेने औषध साठा आणि पोरबंदर येथून केरळला मासळी पाठवण्यात आला आहे
रत्नागिरी : कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीत कोकण रेल्वेने औषध साठा आणि पोरबंदर येथून केरळला मासळी पाठवण्यात आला आहे. रत्नागिरीतील औषधाच्या होलसेल विक्रेत्यांना याचा फायदा झाला आहे.
सर्वसामान्य लोकांना आवश्यक जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या
...
more...
मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. ती गाडी सोमवारी दुपारी ओखा येथून पार्सल घेऊन रवाना झाली होती. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकावर दाखल झाली.  या गाडीत गुजरातहुन कोंकणासह दक्षिणेकडील भागांना आवश्यक्य औषध साठा आणि अन्य साहित्य होते. रत्नागिरी जिल्ह्यातील होलसेल औषध विक्रेत्यांच्या ऑर्डर नुसार औषधाचे सुमारे 35 बॉक्स स्थानकात उतरवण्यात आले. त्यामुळे औषधाचा पुरेसा साथ विकर्त्यांकडे उपलब्ध होणार आहे. ही गाडी रत्नागिरीहुन त्यानंतर  ही रेल्वे कणकवलीकडे रवाना झाली.
कोकणरेल्वे मार्गांवर रत्नागिरीसह, कणकवली, मडगाव आणि उड्डपी या स्थानकांवर  माल चढवता उतरवता येणार आहे. या गाडीला पाच डबे पार्सलसाठी जोडण्यात आले होते. त्यातील एका डब्यात पोरबंदरहुन केरळला मासळी पाठवण्यात आली आहे. इतर साहित्य आणि मासळी साठी या गाडीत व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही व्यवस्था करता येणार आहे.
24 एप्रिलला ही गाडी परतीच्या प्रवासाला निघणार असून रत्नागिरीत ती रात्री 11.30 ला पोचेल.  या गाडीतून किती आंबा पाठवला जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.  अहमदाबाद ला आंबा पाठवणारे कोंकणातील अनेक उत्पादक आहेत.  परंतु लोकडवूनमुळे सगळीकडे वाहतूक बंद असल्याने रेल्वे स्थानकावरून आंबा व्यवसायीक किंवा थेट ग्राहकाकडे कसा पाठवायचा हा प्रश्न बागायतदार यांना पडला आहे. त्यातुन मात करत आंबा पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Translate to English
Translate to Hindi
Page#    66 Blog Entries  <<prev  next>>

Travel SAFE

1. RailFanning does NOT MEAN dangerous pics/videos.
2. Doorplating pics/youtube videos are strictly FORBIDDEN in IRI.
3. Take plenty of food pics and other safe pics.
4. Write human interest narratives to make the pics interesting.
5. Enjoy blogging and travelling SAFELY.

REMEMBER: YOUR LIFE is the most precious thing, NOT RailFanning.

Leading Polls

5955786 ★★★ 35fanof12801~
3619297 ★★★ 391HBR~

Rail News

New Trains

Site Announcements

  • Entry# 5648027
    Mar 01 2023 (12:44AM)


    In response to past confusions with Train/Station updates and resulting fights and controversies, the following clear and objective guidelines are being issued, with no room for any arguments or debates about validity. Also, included, some other changes with respect to Ratings. 1. All Red Ratings will require further explanation. Red Ratings won't...
  • Entry# 5388512
    Jun 24 2022 (08:45AM)


    As announced previously, there are a few changes coming to IRI user accounts, based on past practices. 1. As before, you will be able to quickly DELETE your IRI User account at ANY time. However, the menu option for this was hidden in the profile page, and could not easily be located....
  • Entry# 5148000
    Nov 29 2021 (06:40AM)


    A new feature will be released soon, whereby you can follow blogs tagged with specific Trains & Stations. If you have already posted blogs tagged with some Train/Station, then you will be set to automatically follow that Train/Station. Thereafter, any future news/blogs tagged with those Trains/Stations will be marked to your...
  • Entry# 5093784
    Oct 13 2021 (07:04AM)


    These days, every other day, we are getting requests from members to allow email login to their FB-based IRI account. 10 years ago, we had given the option for users to login through FaceBook - in retrospect, this was a mistake. These days, apparently, users are quitting FaceBook in droves because...
  • Entry# 4906979
    Mar 14 2021 (01:12AM)


    Followup to: Fmt Changes The new version of FmT 2.0 will soon be here - in about 2 weeks. As detailed in the previous announcement, many of the old FmT features like Train TT, Speedometer, Geo Location, etc. will be REMOVED. It will be a bare-bones simple app, focused on trip blogging. It...
  • Entry# 4898771
    Mar 06 2021 (10:33PM)


    There are some changes coming to FMT. Many of the features of FMT, like station arrival, TT, speed, geo, passing times, station time, etc. are ALREADY available in OTHER railway apps. So all of these features will be REMOVED. We'll have ONLY BLOGGING - quick upload of pics/videos/audio, etc. You may attach...
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy