"सफर भारतीय रेल्वेची"- 12105 Mumbai CSMT - Gondia Vidarbha Super Fast Express.
महाराष्ट्राची राजधानी #मायानगरी मुंबई आणि उप राजधानी #संत्रा_नगरी नागपूर ह्या दोन शहरांना जोडणारी मध्य रेल्वे ची सुपरफास्ट सेवा म्हणजे #विदर्भ_एक्सप्रेस होय.
.
मुंबईहून...
more... सुण्याची वेळ - सायं ०७:०५ मि.
गोंदिया येथे पोहचण्याची वेळ - सकाळी ११:१५ मि. (दुसऱ्या दिवशी)
.
.
गाडीचा विभाग - मध्य रेल्वे
रेक - आय सी एफ (ICF)
भोजनयान - नाही.
.
प्रवास वेळ - १६ तास १० मिनिटे
एकूण अंतर - ९६३ किमी
एकूण थांबे - २४
सरासरी वेग - ६० किमी/प्रतीतास
.
.
रेल्वे गाडीचा मार्ग
.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोंदिया मार्गे कल्याण जंक्शन, भुसावळ जंक्शन, अकोला जंक्शन, बडनेरा जंक्शन, नागपूर जंक्शन
.