TIME CHANGE CANCEL
मध्य रेल्वे
जनसंपर्क विभाग, नांदेड
प्रेस नोट क्र 676
दिनांक – 01.01.2020
आदरणीय...
more... संपादक साहेब,
नमस्कार
विषय - मनमाड-सिकंदराबाद अजंठा एक्स्प्रेस चा वेळेतील प्रस्तावित बदल रद्द, आत्ताच्यावेळेनुसारच अजंठा एक्स्प्रेस धावणार
या कार्यालयाने दिनांक 28.12.2019 रोजीदिलेल्या प्रेस नोट क्र 670 नुसार गाडीसंख्या 17063 मनमाड ते सिकंदराबाद अजंठा एक्स्प्रेस च्यावेळेत दिनांक 10 जानेवारी 2020 पासून बदल करण्यात येणार होता. परंतु हा प्रस्तावित बदल आज दिनांक 01 जानेवारी 2020 रोजीदक्षिण मध्य रेल्वे मुख्यालया कडून प्राप्त पत्रानुसार रद्द करण्यात आला आहे. दिनांक10 जानेवारी 2020 पासून हि गाडी सद्याधावत असेलल्या वेळेनुसारच धावेल. या गाडीच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.
प्रवाशांनी प्रस्तावित बदलरद्द समजावा हि विनंती.
आदरणीय संपादक महोदयांनी हि बातमी आपल्या वर्तमान पत्रातप्रसिद्ध करावी हि विनंती.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड