"सफर भारतीय रेल्वेची"- 17032 Hyderabad - Mumbai CSMT Express.
१७०३२/३१ हैद्राबाद एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी "हैद्राबाद एक्सप्रेस" मुंबई ते तेलंगणा राज्याच्या हैद्राबाद शहरांदरम्यान दररोज धावते.
.
....
more...
.
हैद्राबादहून सुटण्याची वेळ - रात्री ०८:४० मि.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचण्याची वेळ - दुपारी १३:०५ मि. (दुसऱ्या दिवशी)
.
.
गाडीची पहिली फेरी - ०१ ऑक्टोबर १९६२
गाडीचा विभाग - दक्षिण मध्य रेल्वे
रेक - आय सी एफ (ICF)
भोजनयान - नाही.
.
प्रवास वेळ - १६ तास २५ मिनिटे
एकूण अंतर - ७८७ किमी
एकूण थांबे - २४
सरासरी वेग - ४८ किमी/प्रतीतास
.
.
रेल्वे गाडीचा मार्ग
.
हैद्राबाद, वाडी जंकशन, सोलापूर, दौंड जंकशन, पुणे जंकशन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.
.
.