बातमी दै.प्रहार, दि.०६.०२.२०१६
कोकण रेल्वेमार्गावर नव्याने धावणा-या डबलडेकरची वेळ अयोग्य असल्याने प्रवाशांना पहाटे एलटीटी स्थानक गाठणे जिकिरीचे होते.
याबाबत प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याने या गाडीच्या वेळेबाबत मध्य रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करण्यात येत असून महिनाभरात यावर अंतिम निर्णय होईल.
गाडीच्या पहाटेच्या वेळेमुळे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही.
मात्र...
more... सध्याच्या मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये गाडीच्या वेळेत बदल करणे कठीण असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.